Note: प्राधिकरणाच्या दिनांक 21/12/2022 रोजीच्या परिपत्रकास अनुसरुन कळविण्यात येते की, शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील व्यावसायिक पदवी/पदव्युत्तर आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरु असल्याने प्राधिकरणाचे "प्रक्रिया शुल्क" (Processing Fees) प्रवेश प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर (Cut-off-date नंतर) या पोर्टलद्वारे भरणा करण्याबाबत कळविण्यात येईल. संबंधितांनी याबाबत कृपया नोंद घ्यावी.